मनोगत
पंढरपूर
येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराची ही अधिकृत वेबसाईट आहे. भाविकांना
श्रीपांडुरंगाची,श्रीरुक्मिणीमातेची तसेच पंढरपूरची महत्वाची परंतु थोडक्यात अशी
माहिती याद्वारे
उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पंढरपूर येथे येण्याचे मार्ग,
नकाशे, निवास व्यवस्था, परिसरातील तीर्थस्थळे, मंदिरातील दिनक्रम, मंदिर
अधिनियम १९७३, मंदिर समितीचे उपक्रम, महत्वाचे दूरध्वनी क्रमांक इ. माहिती
या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
या संकेतस्थळाला भेट
देणार्या भाविकांनी आपल्या
सूचना
किंवा प्रतिक्रिया आमच्याकडे किंवा eotemple@vitthalrukminimandir.org या ईमेल पत्त्यांवर
पाठवाव्यात.धन्यवाद.
आपल्या
सेवेत,
विठ्ठल
रुक्मिणी मंदिर समिती,
संत तुकाराम भवन,
(श्रीविठ्ठल मंदिराशेजारी)
पंढरपूर-413304
जि.सोलापूर, महाराष्ट्र
दुरध्वनी - (02186) 224466,223550
फॅक्स - (02186)220261
ईमेल - eotemple@vitthalrukminimandir.org