श्री
विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम
- पहाटे 4.00
वाजता श्रींचा
नामदेव पायरी दरवाजा उघडणे
- पहाटे 4.30 वाजता
श्रीविठ्ठलरूक्मिणीचा
काकडा
- पहाटे 5.00 ते 6.00
नित्यपूजा
- सकाळी 6.00
भाविकांना
दर्शन सुरू
- सकाळी 11 वाजता
महानैवेद्य
- दुपारी 4.30 वाजता
पोषाख
- सायं 6.45
धुपारती दिनमानाप्रमाणे
श्रींचे
नित्योपचार
पहाटे ब्रह्ममुहूर्तावर श्रीपांडुरंगाचे नित्योपचार सुरू होतात.
काही सण,
उत्सव, यात्रा, एकादशी यावेळी
नित्योपचारांमध्ये बदल असतो.
दर्शन वेळा
(सकाळी 11 ते 11.15 महानैवेद्याकरिता
दर्शन बंद)
- सकाळी 11.15 ते दुपारी 4.30
(दुपारी 4.30 ते सायंकाळी 5.00
श्रींचे पोषाखाकरिता दर्शन बंद)
(रात्री 10.45 वाजता मंदिराचा नामदेव
पायरी दरवाजा बंद)