||जय जय राम कृष्ण हरी||      ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय राम ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||    ||जय जय राम कृष्ण हरी||


              

!! श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर !!

!! श्री चा महानैवैद्य !!
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती मार्फत श्रींस दररोज महानैवैद्य समर्पित केला जातो. 
या योजनेमध्ये भाविकांनी किमान रक्कमरूपये 15 हजार (३ वर्षा करिता) गुंतविलेस त्याचे
व्याजातून दरवर्षी त्या भाविकांचे नांवे त्यांनी सुनिश्चित केलेल्या व समितीकडे उपलब्ध
असलेल्या तारखेस श्रींस
महानैवैद्य समर्पित केला जातो.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर

माहे मार्च २०१६ च्या महानैवैद्साठी मुदत ठेव ठेवलेले भाविक 

सेवेचा दिनांक नाव व पत्ता 

05-03-2016 - सौ.सुमनबाई शिंदे  लक्ष्मणराव शिंदे-मनमाड, नांदगाव,    १५,०००/- रु.

07-03-2016 - सौ. कमल काशीनाथ माळी - उस्मानाबाद               १५,०००/- रु

15-03-2016 – श्रीमती पार्वती शेषराव पांडे – पंढरपूर, मो. ८९७५०६५४७८   १५,०००/- रु

15-03-2016 - सौ. भाग्यश्री संजय निकते  होळकर वाडा, पंढरपूर       १५,०००/- रु

21-03-2016 – डॉ. आल्वा मुंबई,                                १५,०००/- रु

29-03-2016 - सौ.सुप्रीया आशिष बंदे  - अमरावती,                   १५,०००/- रु